SP FILM PRODUCTION Amravati
SP FILM PRODUCTION Amravati
  • 46
  • 1 233 940

Відео

जेव्हा बाप मुलीसाठी चांगले स्थळ शोधतो। आजची सत्य परिस्थिती# लग्नाची चांगली स्थळ
Переглядів 1,2 тис.3 місяці тому
जेव्हा बाप मुलीसाठी चांगले स्थळ शोधतो। आजची सत्य परिस्थिती# लग्नाची चांगली स्थळ
कंदील । मराठी विदर्भ Horror कॉमेडी शॉर्ट फिल्म।Kandil । Marathi horror comedy short film
Переглядів 3596 місяців тому
कंदील । मराठी विदर्भ Horror कॉमेडी शॉर्ट फिल्म।Kandil । Marathi horror comedy short film
baby shower shoot video2023। Sumed & Priya। Sp Film Production
Переглядів 35510 місяців тому
baby shower shoot video2023। Sumed & Priya। Sp Film Production
विदर्भाची शाळा shala । शाळेतील आठवणी # शाळा एक आठवण
Переглядів 79911 місяців тому
विदर्भाची शाळा shala । शाळेतील आठवणी # शाळा एक आठवण
जय भीम वाली पोर। भीमजयंती गीत2024। Jay Bhim Wali Por । Sumed Wankhade Song।
Переглядів 66 тис.Рік тому
जय भीम वाली पोर। भीमजयंती गीत2024। Jay Bhim Wali Por । Sumed Wankhade Song।
प्रेम आहे तूला माझ्यावरती ॥ Prem Ahe Tula MajhyaVar ॥ latest Song 2023 Marathi Song
Переглядів 12 тис.Рік тому
प्रेम आहे तूला माझ्यावरती ॥ Prem Ahe Tula MajhyaVar ॥ latest Song 2023 Marathi Song
Short film। Hello stranger। हॅलो स्ट्रेंजर।Directed by Sumed Wankhade
Переглядів 831Рік тому
Short film। Hello stranger। हॅलो स्ट्रेंजर।Directed by Sumed Wankhade
महाबळेश्वर पाहाण्यासारखी ठिकाणे।महाबळेश्वर मंदीर।महाबळेश्वर दर्शन
Переглядів 1,5 тис.Рік тому
महाबळेश्वर पाहाण्यासारखी ठिकाणे।महाबळेश्वर मंदीर।महाबळेश्वर दर्शन
लग्नाचे योग्य वय । उशिरा लग्न करणारे मुले मुली व त्यांच्या पालकांसाठी लग्नाची खास डॉक्यूमेंन्ट्री
Переглядів 1,1 млн2 роки тому
लग्नाचे योग्य वय । उशिरा लग्न करणारे मुले मुली व त्यांच्या पालकांसाठी लग्नाची खास डॉक्यूमेंन्ट्री
Sami Song | Swami Video song Amravati | VIDEO SONG
Переглядів 1,6 тис.2 роки тому
Sami Song | Swami Video song Amravati | VIDEO SONG
Amravati cha kgf। KGF Teaser copy। kgf ट्रेलर।
Переглядів 2,5 тис.2 роки тому
Amravati cha kgf। KGF Teaser copy। kgf ट्रेलर।
Gavathi pushpa part 1 जेव्हा मूलगी बघायला जातो । गावठी पुष्पा भाग 1 ।pushpa।
Переглядів 4,8 тис.2 роки тому
Gavathi pushpa part 1 जेव्हा मूलगी बघायला जातो । गावठी पुष्पा भाग 1 ।pushpa।
sairat cha making video, clip विहीर मधला सीन,
Переглядів 6422 роки тому
sairat cha making video, clip विहीर मधला सीन,
shivalli Love । Pushpa । Children Love Story । Song । पुष्पा श्रीवल्ली
Переглядів 1,6 тис.2 роки тому
shivalli Love । Pushpa । Children Love Story । Song । पुष्पा श्रीवल्ली
(the case) Action movies suspense । व्हिडिओ
Переглядів 5 тис.2 роки тому
(the case) Action movies suspense । व्हिडिओ
Yad Lagal | sairat yad lagal copy video | सैराट कॉपी Song
Переглядів 16 тис.2 роки тому
Yad Lagal | sairat yad lagal copy video | सैराट कॉपी Song
khandes Gabbar K Sholay । खान्देश गब्बर के शोले । Comedy Video By # #gabbar
Переглядів 1,2 тис.2 роки тому
khandes Gabbar K Sholay । खान्देश गब्बर के शोले । Comedy Video By # #gabbar
OXYGEN park amravati vlog 1 BY Sumed wankhade आॅक्शिजन पार्क अमरावती सूरू झाला आहे...
Переглядів 1,7 тис.2 роки тому
OXYGEN park amravati vlog 1 BY Sumed wankhade आॅक्शिजन पार्क अमरावती सूरू झाला आहे...
फक्त विदर्भ वाल्यां साठी comedy video आमची शाखा कुठेही नाही
Переглядів 9763 роки тому
फक्त विदर्भ वाल्यां साठी comedy video आमची शाखा कुठेही नाही
2022 best comedy 🤣LOCKDOWN ME JAB BIVI MAYKE JATI HAI, 😂
Переглядів 9373 роки тому
2022 best comedy 🤣LOCKDOWN ME JAB BIVI MAYKE JATI HAI, 😂
Short film( the blind faith)। शॉर्ट फिल्म । Marathi short film Directed by Sumed Wankhade
Переглядів 4,3 тис.3 роки тому
Short film( the blind faith)। शॉर्ट फिल्म । Marathi short film Directed by Sumed Wankhade
पाणीभात (एक शिकवण) short film Marathi Short film
Переглядів 3 тис.3 роки тому
पाणीभात (एक शिकवण) short film Marathi Short film
Shortfilm (MASAN) in LOCKDOWN
Переглядів 7544 роки тому
Shortfilm (MASAN) in LOCKDOWN
15 ऑगस्ट । 15 August । Short Film । Sumed Wankhade । award winning Film । my first shortfilm
Переглядів 2,1 тис.4 роки тому
15 ऑगस्ट । 15 August । Short Film । Sumed Wankhade । award winning Film । my first shortfilm
बालपणीचा व्हिडिओ ।खेड्यातील आठवणी।गेले ते दिवस राहिल्या त्या आठवणी
Переглядів 2,4 тис.5 років тому
बालपणीचा व्हिडिओ ।खेड्यातील आठवणी।गेले ते दिवस राहिल्या त्या आठवणी

КОМЕНТАРІ

  • @SangitaLonarkar
    @SangitaLonarkar 13 годин тому

    खूप सुंदर व्हिडिओ आहे

  • @nishantrokade6256
    @nishantrokade6256 День тому

    काही लोक सतत चूकच काढत बसतात मुलांचं नुकसान होते

  • @nishantrokade6256
    @nishantrokade6256 День тому

    अतिशय भयानक परिस्थिती आहे समाज वेगळा विचार होत नाही जागृती बद्दल धन्यवाद

  • @vishnulokhande5917
    @vishnulokhande5917 День тому

    म्हणतात ना जास्त अपेक्षा माणसाला अती दुःखाच्या डोंगरात ढकलून दिल्याशिवाय राहत नाही आणि जीवनात शेवटी अनुभवाला येतो तो पश्चाताप. झुरत बसु नका. आपआपल्या समाजात साधारण परिस्थितीतील मुलासाठी मुलगी व मुलीसाठी मुलगा शोधा. वेळेला महत्त्व द्या. ❤❤❤❤❤

  • @pranitapatil5085
    @pranitapatil5085 4 дні тому

    पण मुलीला मुलगाच भेटला नाही लग्न करण्यासारखा तर ती मुलgi तरी काय करेल सांगा 🤪

  • @rajsaheb8901
    @rajsaheb8901 4 дні тому

    खूपच छान बनवलेला व्हिडिओ आहे सर्व पालकांना विनंती आहे की, यावर गांभीर्याने विचार करून निर्णय घ्यावा...

  • @jyotikitchenfood6293
    @jyotikitchenfood6293 8 днів тому

    Changle vishay aahe..

  • @prashantmane8386
    @prashantmane8386 11 днів тому

    Yoga age madhe lagna karyala mulgi che apeksha bagha biodata vara 0:56

  • @makarandayarekar8949
    @makarandayarekar8949 16 днів тому

    मी ३३ वर्षांचा आहे. आणि मी अविवाहित जीवन जगण्याचा निर्णय घेतलेला आहे. मुलींच्या वाढत्या अपेक्षा आणि आमच्या कमी पगाराच्या नोकऱ्या या दोन मूलभूत कारणास्तव हा निर्णय मला योग्य वाटला. - प्रतिक्रिया कळवा. मकरंद, कोल्हापूर

  • @BeTheBull12x7
    @BeTheBull12x7 16 днів тому

    तुम्ही मुलींचे माय बाप हंटर खाली झोडून काढले तरी त्यांचे डोके ठिकाणावर येणार नाहीत. मागील 20 वर्षांपासून हा मानसिक आजार पसरलाय. आताशी शिकलेले स्वतःला फार जगावेगळ समजतात. मरू द्या घ्या मजा यांची....

  • @sunitaranalkar182
    @sunitaranalkar182 18 днів тому

    🙏🙏खरोखर खूपच सुंदर व्हिडिओ दर्शविला सोनारानेच कान टोचावेत ही म्हण योग्य आहे आपणा सर्वांचे धन्यवाद! 👌👌👍👍😇😇👏👏👩‍❤️‍💋‍👨🤚👍💐🌹🌹🙏🎁🏖😊

  • @aingole8070
    @aingole8070 19 днів тому

    आम्हाला मुलगा चांगला मिळाला पाहिजे म्हणून आम्ही शिकत नाही 😮

  • @LoveLawwithMadhu
    @LoveLawwithMadhu 19 днів тому

    कमी पगार असलेले मुले आणि त्यांचे कुटुंब ह्यांच्या अपेक्षा पन काय कमी नसतात. तिने नोकरी करावी घरी काम करावे सासु सासरे सेवा करावी या उलट तिने काम करून मुलाला साथ द्यावी असे नाही बोलणार ही लोक। मग मुलगी का होकर देईल? जास्त पगार असलेल्या मूली कमी पगार वाल्या मुलाशी लग्न करतील पन त्या मुलांचे आई वडील रास्त अपेक्षा ठेवतील तरच। 😊

  • @SulbhaMane-qv6ys
    @SulbhaMane-qv6ys 21 день тому

    Khup mast aahe video

  • @vishalgaikwad9542
    @vishalgaikwad9542 22 дні тому

    Ani jyache lagnach hot nahi tar tyanni kuna barobarahi lagna kayache ka ?karan tumhich mhanalat na ki lagna wayat jhali pahije.hech pahun yuva pidhi che ayushya barbaat hot ahe majya bhawane swata shiklela asun tyanne mukya ani apanga muli barobar lagna karun ghetle ,tumhi tumchya drushtine bolu naka samajachi paristhiti pahun bola jara

  • @vijayadeshmukh5477
    @vijayadeshmukh5477 23 дні тому

    खुप छान माहिती अशाच समाज प्रबोधन ची गरज आहे सत्य परिस्थिती आहे

  • @jyotishinde6156
    @jyotishinde6156 28 днів тому

    आम चेही हेच मत आहे कि लग्न वेळेत होऊ द्यात. आई वडील यांनी मुला मुलीना या गोष्टी समजाऊन सांगीतल्या पाहिजेत

  • @sanjaynalawade5541
    @sanjaynalawade5541 Місяць тому

    लग्न जमवताना तडजोड खुप महत्वाची आहे शारीरिक पसंती, रंग , उंची,तब्बेत जाड किंवा पातळ शैक्षणिक पसंती, आर्थिक परिस्थिती, जमीन, घरदार, पगार या सर्व गोष्टी मध्ये अडजेस्टमेंट पाहिजे तरच लग्न जमतील. आई वडिलांना मुलाकडील किंवा मुलीकडील पाहुणे राऊळे पसंत असतील तर मुलाला आणि मुलीला फोनवरून किंवा प्रत्यक्ष भेटून आपल्या आवडी निवडी, अपेक्षा या गोष्टीची माहिती दोघांनाही मीळू शकते. थोडक्यात काय तर प्रमाणापेक्षा जास्त आपेक्षा न ठेवता आहे त्या परिस्थितीत समाधान मानून तडजोड करून वेळेवर लग्न करणे हे मुलाचे मुलीचे आणि त्यांच्या आईवडिलांचेही कर्तव्य आहे.

  • @user-ks3hv8dd6b
    @user-ks3hv8dd6b Місяць тому

    बरोबर आहे ताई वय वाढलं की मुलं बाळं होते नाही

  • @sanjaykhedkar3228
    @sanjaykhedkar3228 Місяць тому

    मुलांच्या आणि मुलींच्या समाज प्रबोधन करण्याची वेळ आली आहे. अन्यथा नंतर पस्तावण्याची वेळ येईल.

  • @shraddhashetye2387
    @shraddhashetye2387 Місяць тому

    योग्य वयातच मुला मुलींचे लग्न व्हायला हवे. वय वाढलं की प्रत्येकाला स्वतंत्र विचार करण्याची, स्वातंत्र्य उपभोगायची सवय लागते. आपल्या आयुष्यात कोणाला ऍडजस्ट करायला त्यांना अवघड जाते. वय वाढलेल्या मुलींची मतं ढाम होतात, त्या सासरी रुळत नाहीत. वय कमी असेल तर मुलगी पटकन रुळते, सासर आपलंसं करते. उगीचच उशीर करत बसलं तर मग नंतर कोणाशीही लग्न करायला त्या तयार होतात.

  • @malankadam6005
    @malankadam6005 Місяць тому

    मुलगी 23 ते25 मुलगा 25 ते 27

  • @mh07rgamer38
    @mh07rgamer38 Місяць тому

    Madam.pori Melenath

  • @BhatkarSameer-dn4mn
    @BhatkarSameer-dn4mn Місяць тому

    माझे हेच मत आहे, आधी स्थळ बघा, आणि मग निर्णय घ्या.

  • @Dd_12348
    @Dd_12348 Місяць тому

    Tu gapp bass bai mazya mitranche ghode laglet lawkr lagn ksrun i ghale 😅

  • @UltimateCricketFanOfficial
    @UltimateCricketFanOfficial Місяць тому

    Bal vivih barobar hota... Ass watu lagle ata...... Kharach re Aj ka kch kya pori...... Yana.. Super man bhetu. De.... 🤣🤣

  • @user-hg1fn3hr4g
    @user-hg1fn3hr4g Місяць тому

    कोणत्याही मुलाला उशीरा लग्न करण्याची हौस नसते . शेकडो मुलींचे नकार पचवल्यानंतर जेव्हा त्याचा योग असतो तेव्हाच होत लग्न .

  • @pavanwankhede4577
    @pavanwankhede4577 Місяць тому

    थोडा मुलांच्या गरिबीचा आणि त्याला नोकरीसाठी करावं लागणारी धडपदीचा विचार करा वयाची 30 पार होते या स्पर्धा परीक्षेत तो लग्न कधी करणार. तुम्ही लग्नाचं वय सांगता 25 आज च्या जमण्यात शक्य नाही आहे ताई खूप जबाबदाऱ्या असतात. मुल म्हणा की मुली म्हणा प्रत्येकाला आता finacialy मजबूत व्हावं लागत. आणि त्यात पूर्ण वयाची 30 पार होते तेव्हा कुठ लग्नाचा विचार होतो. तुमचा सल्ला या टाईम ला पूर्ण चुकीचा आहे.सर्व financially घराचे सारखे नसतात.24किंवा 25 वयात लग्न करायला...खूप मेहनत घ्यावी लागते स्वतःच अस्तित्व उभ करण्यासाठी.त्यात पूर्ण तारुण्याची वाट लागते😢.30 पार होऊन जाते. बोलायला खूप सोपं वाटतं 25 वयात लग्न करून घ्या.काही नाही होत 30+नंतर लग्न केल्यानं. प्रत्येकाने आपला जोडीदार स्वतः निवडावा.कारण आज काल प्रत्येकाचं सुत कुठ नी कुठ जुळलेल असतं.म्हणून पालकांनी दबाव आणला म्हणून लग्न करू नका.आणि स्वतःच्या आयुष्याची वाट लावून घेऊ नका.जुना काळ गेला आता.प्रत्येकाची आता वेगळीच mentelity तयार झालेली आहे.वेळ लागू द्या पण योग्य जोडीदार निवडा

  • @devendragosavi425
    @devendragosavi425 Місяць тому

    सगळ योग्य आहे, मान्य आहे. अहो पण आता 25 वर्षाचा मुलाला नोकरी तरी लागते का?? चांगली नोकरी मिळवायला तीन चार वर्ष जातात. अगोदर 5-10 हजारावर दोन वर्ष कुठे तरी काम करा, मग हळू हळू पगार वाढतो, तो 40 हजार पर्यंत यायला मुलगा 35 वर्षाचा होतो. हेच विदारक सत्य आहे. तुम्ही कितीही योग्य वय योग्य वय करत राहिले तरी आता समाजात जरा नजर मारा, होणारे लग्न पहा मुलीचे वय 30 मुलाचे 35 असेच होत आहेत, आता 25 मध्ये settlement होत नाही तर लग्न कसे करणार.. सध्या सगळ्यात भीषण स्थिती विदर्भात आहे, मुल 40+ झाली तरी अजून त्यांना नोकरी नाही त्यामुळे लग्न नाही. नुसती शेती पाहून कोणी मुली देत नाही. आता ह्या मुलांना लग्न करावं अस कधी वाटलं नसेल का?? पण मुली कडच्या लोकांच्या अपेक्षा इतक्या जास्त असतात की त्यांचं थोबाड रंगवाव वाटत. पूर्ण आयुष्यात आपल्या परिवारासाठी एक झोपडी विकत घेऊ न शकलेला बाप होणाऱ्या 25 वर्षाच्या जावयकडून 50-60 लाखाच्या फ्लॅट ची अपेक्षा ठेवतो.

    • @pavanwankhede4577
      @pavanwankhede4577 Місяць тому

      खूप छान विचार मांडला दादा बरोबर आहे.यांना काय जात बोलायला.,👍

  • @yashbagadevines9942
    @yashbagadevines9942 Місяць тому

    ❤❤❤

  • @JaySriRam-mj3fh
    @JaySriRam-mj3fh 2 місяці тому

    फुकट शहानपना सांगा.

  • @rohinikulkarni5571
    @rohinikulkarni5571 2 місяці тому

    Mulat mule ashi ahet ki tech 8 varsha mpsc upssc karat bastat select kothehi hot nahit punha lagn jamvayla mahun 10000 chi job kartat 1, 2 month adhi lagn zhale tohi sodun tyans ajun graduation karyche asate ..means no fix settlement chanchlata ani swabhav pahta tar adhiche affairs astat tyat drink pan kartat ni ghari mahiti nasate shivay mulila tharlelya ashich distes tashich distes bolun tila ya gosytmule nakar dyava lagato. Mulehi khup vaya geleli ahet ani tyanchya aai babana to janu shivray vatat asato he hi ahe reason .always mulichya vadilana vayit bolun ha exaggerate karun dakhvala ahe video jo complete murkhapana ahe .kontyahi muliche vadil ase karnar nahi mi lihun dete 2,3 sthala hot asel ase . Baki shevati lagn sudha time nashibane tharvlela asato .kitek lagn houn divorce pan hot ahet ni jo tras muli tyatun sahan kartat tyana dusre marriage houn baby hot nahit sasarchyani tras dilyane baby khali kelyane .ase kititari expamples pahat ahot .dont blame girls parents 😡😡😡😡😡😡😡majjak banvlay

  • @sangitaraut5512
    @sangitaraut5512 2 місяці тому

    Super

  • @user-po9vu2nr6p
    @user-po9vu2nr6p 2 місяці тому

    Chaan maahiti dili tumhi lagnaabaddle chi, vyavasthit samjale. Asech chaan video banavit raaha. Maaze pun vaye 36 years aahe. Aamhi maaze parents aani me mulgi shodhit aahot pun sthal milat naahi aahe. Nice information given video Superior by Vinit Gawande from Virar, Mumbai. Dhanyawad

  • @sujitatayde8165
    @sujitatayde8165 2 місяці тому

    Khupach chhan lyrics ❤ jay bhim

  • @swarajtayde7830
    @swarajtayde7830 2 місяці тому

    Jay Bhim sarvana khup bhari song

  • @aryanmeshram5802
    @aryanmeshram5802 2 місяці тому

    Khup Chan ❤song jay bhim

  • @bhagyashreenene9349
    @bhagyashreenene9349 2 місяці тому

    दोन्ही कुटुंबांनी विचार करावा स्वतः वर विश्वास असेल तर दोघे मिळून सौंसार उत्तम करु शकतात तडजोड कधी करावी पण लागते पण संपूर्ण आयुष्य एक सारखं नसते

  • @tigersroar4224
    @tigersroar4224 2 місяці тому

    अगदी खरं

  • @tigersroar4224
    @tigersroar4224 2 місяці тому

    अगदी खरं आहे लग्न हे वेळेतच झालं पाहिजे आणि मुलंही वेळेतच झाली पाहिजे हे अगदी खरं आहे

  • @tigersroar4224
    @tigersroar4224 2 місяці тому

    Khoop channn

  • @PVP90
    @PVP90 2 місяці тому

    खूपच छान गाणे आहे ❤

  • @sanketpatil3728
    @sanketpatil3728 2 місяці тому

    खुप सुंदर. 👌👌👌👌

  • @gksrbi
    @gksrbi 2 місяці тому

    विदारक सत्य. 30 वयाच्या रुपये 15000 कमावत्या मुलीला well settled व स्वतःचे घर असणारा वर हवा.. हीच यातली मेख आहे. वास्तव अपेक्षा असाव्यात पण अतिरेक नको. याला त्यांचे parents जबाबदार आहेत.

  • @sarikawakode8381
    @sarikawakode8381 2 місяці тому

    🎉🎉khup bhari. Dada

  • @yogeshrayjadefilms3951
    @yogeshrayjadefilms3951 2 місяці тому

    👌🏻👌🏻👌🏻

  • @Dancersuraj358-mz5qc
    @Dancersuraj358-mz5qc 2 місяці тому

    🎉🎉🎉jai bhim kadak 💙💙💙

  • @hemawayare7110
    @hemawayare7110 2 місяці тому

    खुप छान व्हिडिओ

  • @user-jz1fj1dr3n
    @user-jz1fj1dr3n 2 місяці тому

    Mala ha song khup aavadle

  • @ankushjadhav3415
    @ankushjadhav3415 2 місяці тому

    वैद्यकीय शिक्षण पूर्ण करताना 23 वर्षे पूर्ण होतात परंतु डॉक्टर मुलगा मिळणे अवघड होते.अशा वेळी अनुरूप जोडीदार मिळत नाही.मग मुलींना शिकवायचे नाही का